चिकन पॉपकॉर्न

5m
Serves 1
instagram.com

Directions

  1. 1मॅरीनेट करण्यासाठी बोनलेस चिकन घेऊन त्यात आले-लसूण पेस्ट, मीठ आणि व्हिनेगर मिक्स करा आणि १/२ ते १ तास ठेवा.
  2. 2एक कप मैदा, २ चमचे कॉर्न फ्लॉवर, थोडंसं मीठ आणि मिरची पावडर मिक्स करा.
  3. 3मॅरीनेट केलेले चिकन तयार केलेल्या मिश्रणात कोट करा आणि एका चाळणीच्या साहाय्याने वेगळे करा.
  4. 4एक बाजूला थंड पाणी ठेवा आणि चिकन त्यात एकदा बुडवा.
  5. 5चिकन परत फ्लोअर मध्ये कोट करून गरम तेलात १७५ ते ८० डिग्री सेल्सिअस ला तळा.
  6. 6तळलेले चिकन बाहेर काढून त्यावर पेरी-पेरी मसाला पसरवा.

Ingredients

  • 1 boneless chicken
  • 2 tbsp ginger garlic paste
  • 1 tsp salt
  • 1 tbsp vinegar
  • 1 cup maida
  • 2 tbsp corn flour
  • 1 pinch salt
  • 1 tsp mirchi powder
  • 1 cup oil
  • 1 tsp peri peri masala

Equipment

bowlspoonplatestrainerfrying pan