Back to recipes
Shankarpali
15m
Serves 1
youtube.com
Shankarpali
youtube.com
15m
Serves 1
Save
Share
Export
Edit
Directions
1
एका पॅनमध्ये एक वाटी दूध, एक वाटी साखर आणि एक वाटी तूप ऍड करून हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे.
2
दुधाला उकळी आली की लगेच गॅस बंद करून मिश्रण थंड करायचंय.
3
नंतर विलायची पावडर, चिमूटभर मीठ आणि आठ वाटी मैदा ऍड करून छान प्रकारे मळून घ्यायचं आहे.
4
पिठाला हलक्या हाताने मळून घ्या.
5
सर्वप्रथम पोळी लाटून घ्यायची, नंतर तिला फोल्ड करायचंय.
6
पुन्हा पोळी स्क्वेअरमध्ये लाटून घ्यायची आहे.
7
आता लाटलेल्या पोळीला स्क्वेअरमध्ये कट करा.
8
शंकरपाळी लो फ्लेमवरती छान प्रकारे फ्राय करा.
Ingredients
1 वाटी दूध
1 वाटी साखर
1 वाटी तूप
विलायची पावडर
1 चिमूटभर मीठ
8 वाटी मैदा
Equipment
पॅन
Tips
रेसिपी बनवण्यासाठी एकाच वाटीचं प्रमाण घ्या, रेसिपी परफेक्ट बनेल.
पिठाला फार दाबून मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने जवळ करून घ्यायचंय.
शंकरपाळी फ्राय होताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा.
Related recipes
More Indian recipes →
More Snack recipes →
SMASHED MASALA PANEER ROTI TACOS
Indian · Snack
Ragi Ammini Kozhukatta
Indian · Snack
8m
Homemade samosa pastry
Indian · Snack
Nut Cracker
Indian · Snack
Crackers de pollo al curry 2.0
Indian · Snack
High Protein Chips
Indian · Snack
10m
Pomegranate Lollipops
Indian · Snack
Firecracker Chicken Popcorn
Indian · Snack
Okra Chips
Indian · Snack
10m
Soya Popcorn
Indian · Snack
6m
Masala Indian Chips
Indian · Snack
Masala Chips
Indian · Snack
15m