कोल्हापूरी मिसळ

20m
Serves 2
youtube.com

Directions

  1. 1सर्व प्रथम कढईत तेल गरम करा.
  2. 2एक टीस्पून मोहरी, एक टीस्पून जिरं आणि एक चुटकी हिंग घाला.
  3. 3कट केलेला कांदा घाला.
  4. 4कट केलेले टोमॅटो घाला.
  5. 5झाकण लावून कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत ठेवा.
  6. 6अर्धा टीस्पून हळद आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर घाला.
  7. 7मिसळ मसाला घाला.
  8. 8दीड कप मटकी घाला.
  9. 9दीड चमचा मीठ घाला.
  10. 10तीन कप पाणी घाला.
  11. 11झाकण ठेवून मटकी शिजेपर्यंत वाट बघा.
  12. 12कोथिंबीर घाला.

Ingredients

  • 1 tsp तेल
  • 1 tsp मोहरी
  • 1 tsp जिरं
  • 1 pinch हिंग
  • 1 cup कांदा
  • 1 cup टोमॅटो
  • 0.5 tsp हळद
  • 1 tsp लाल मिरची पावडर
  • 1 tbsp मिसळ मसाला
  • 1.5 cup मटकी
  • 1.5 tbsp मीठ
  • 3 cup पाणी
  • 1 handful कोथिंबीर

Equipment

cooking panglass lidspoonbowl