मटण नळी बिर्याणी

54m
Serves 2
instagram.com

Directions

  1. 1मटण नळीला दही, लाल तिखट, हळद, मटण मसाला, हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर लावून ३० मिनिटे मुरवून ठेवा.
  2. 2भांड्यात तेल गरम करून त्यात गरम मसाले टाका.
  3. 3मग त्यात खिमा घालून मिक्स करा.
  4. 4त्यात लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, काजू आणि केशराचे पाणी घालून व्यवस्थित हलवा.
  5. 5मग मुरवलेली नळी आणि तळलेला कांदा घालून मंद आचेवर नळी शिजेपर्यंत शिजवा.
  6. 6शिजलेल्या भाताची वरची लेअर टाका आणि त्यावर कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा घालून १० मिनिटे दम लावा.
  7. 7रायत्यासोबत सर्व्ह करा आणि चविष्ट मटण नळी बिर्याणीचा आनंद घ्या!

Ingredients

  • 1 mutton nalli
  • 1 cup yogurt
  • 2 tablespoons red chili powder
  • 1 tablespoon turmeric
  • 1 tablespoon mutton masala
  • 3 green chilies
  • 1 handful mint
  • 1 handful coriander
  • 2 tablespoons oil
  • 1 teaspoon whole spices
  • 1 cup kheema
  • 1 handful cashews
  • 1 tablespoon saffron water
  • 1 onion
  • 1 can tomato
  • 1 kg biryani rice
  • 2 lemon
  • 1 handful coriander
  • 1 handful mint
  • 1 cup fried onions
  • 1 bowl raita

Equipment

knifecutting boardlarge brass bowlspooncooking potstrainerscissors