मटण नळी बिर्याणी

54m
Serves 2
facebook.com

Directions

  1. 1मटण नळीला दही, लाल तिखट, हळद, मटण मसाला, हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर लावून ३० मिनिटे मुरवून ठेवा
  2. 2भांड्यात तेल गरम करून त्यात गरम मसाले टाका
  3. 3मग त्यात खिमा घालून मिक्स करा
  4. 4त्यात लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, काजू आणि केशराचे पाणी घालून व्यवस्थित हलवा
  5. 5मग मुरवलेली नळी आणि तळलेला कांदा घालून मंद आचेवर नळी शिजेपर्यंत शिजवा
  6. 6भाताची वरची लेअर टाका आणि त्यावर कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा घालून १० मिनिटे दम लावा
  7. 7रायत्यासोबत सर्व्ह करा

Ingredients

  • 1 mutton nalli
  • 1 cup yogurt
  • 2 tbsp red chili powder
  • 1 tbsp turmeric
  • 1 tbsp mutton masala
  • 3 green chilies
  • 1 handful mint
  • 1 handful coriander
  • 2 tbsp oil
  • 1 tbsp whole spices
  • 1 cup kheema
  • 1 tbsp biryani masala
  • 1 handful cashews
  • 1 tbsp saffron water
  • 1 cup fried onions
  • 1 handful coriander leaves
  • 1 handful mint leaves
  • 1 can tomato puree
  • 1 kg biryani rice
  • 2 cups water
  • 2 lemon slices
  • 2 bay leaves
  • 2 star anise
  • 1 bowl raita

Equipment

knifespooncooking potbowlfrying panscissors